विकास लाड राजमुद्रा नाशिक:
⛳️राजमुद्रा अॅकेडमी ⛳️
#मराठी
#Notes
🔗 @rajmudransk
✳️ राम गणेश गडकरी
(टोपणनावे: गोविंदाग्रज, बाळकराम)✳️
(मे २६, १८८५; नवसारी, गुजरात - जानेवारी २३, १९१९; सावनेर)
✅ हे मराठी कवी, नाटककार, आणि विनोदी लेखक होते.
✅ गोविंदाग्रज ह्या टोपणनावाने त्यांनी सुमारे १५० कविता लिहिल्या, आणि बाळकराम ह्या टोपणनावाने काही विनोदी लेख लिहिले.
✅ @rajmudransk ह्या साहित्याच्या जोडीला 'एकच प्याला', 'प्रेमसंन्यास', 'पुण्यप्रभाव', आणि 'भावबंधन' ही चार पूर्ण नाटके (आणि 'राजसंन्यास' आणि 'वेड्यांचा बाजार' ही दोन अपुरी राहिलेली नाटके) लिहून गडकरींनी मराठी साहित्यात मोलाची भर घातली.
✅राम गणेश गडकरी यांना महाराष्ट्राचा ’शेक्सपियर’ समजले जाते.
✅विविध नाट्यप्रेमी संस्थांनी, राम गणेश गडकरी यांच्या आणि त्यांची पत्नी रमाबाई यांच्या नावाने नाटककारांसाठी आणि नाट्याभिनयासाठी अनेक गडकरी पुरस्कार ठेवले आहेत.
✅नागपूरला ’राम गणेश गडकरी’ या नावाचा एक साखर कारखाना आहे.
@rajmudransk
✅महाविद्यालयात शिकत असताना मित्राच्या ओळखीने गडकरी 'किर्लोस्कर नाटक मंडळी'त दाखल झाले. या किर्लोस्कर नाटक मंडळीने चालवलेल्या रंगभूमी नावाच्या मासिकातून,
✅तसेच शिवराम महादेव परांजपे यांच्या काळ वृत्तपत्रातून व
✅ हरिभाऊ आपट्यांच्या 'करमणूक' नियतकालिकातून ते कविता, लेख लिहू लागले.
कविता व लेखांसोबतच ते नाट्यलेखनही करू लागले.
✅गडकऱ्यांच्या अनेक नाटकांची नावे ही पाच अक्षरीच आहेत
Ex. एकच प्याला, राजसंन्यास
@rajmudransk
✅ काळ बदलला, खरे तर गडकऱ्यांनी हाताळलेले दारूबंदीसारखे विषयही कालबाह्य झाले, पण गडकऱ्यांची नाटके सदाहरित राहिली याचे श्रेय त्या देवदुर्लभ अशा लेखणीलाच द्यायला हवे.
👉एकच प्याला
👉गर्वनिर्वाण
👉 पुण्यप्रभाव
👉 प्रेमसंन्यास
👉 भावबंधन
👉 मित्रप्रीती (अप्रकाशित)
👉 राजसंन्यास
👉 वेड्याचा बाजार
🔗 @rajmudransk
✅ वाग्वैजयंती हा गडकरींचा एकमेव काव्यसंग्रह आहे.
✅ कवितालेखनासाठी गडकऱ्यांनी गोविंदाग्रज हे टोपण नाव घेतले होते.
🔗 @rajmudransk
✅चिमुकली इसापनीती हे गडकऱ्यांचे सर्वांत छोटे म्हणजे जेमतेम दहा पानांचे पुस्तक बालकांसाठी आहे.
त्यात मुलांसाठी इसापनीतीतील गोष्टी आहेत.
👉 या पुस्तकांच्या कथालेखनाचे वैशिष्ट्य असे की, गडकऱ्यांनी जाणीवपूर्वक एकही जोडाक्षर आपल्या ह्या लिखाणात येऊ दिलेले नाही.
🙏🙏🙏🙏🙏
संकलन
राजमुद्रा अॅकेडमी
संचालक
विकास लाड
8530930497
(कृपया नावासहित पोस्ट पुढे पाठवावी. कारन माहिती संकलन कष्टाने व अभ्यास करुन केलेले आहे.)
जॉईन करा
Https://t.me/rajmudransk
Also Join
@rajmudranotes
@vicharmanch
@shabdvikas
🙏🙏🙏🙏🙏🙏

No comments:
Post a Comment